निसर्ग पर्यावरण प्रेमी अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री.विश्राम (आबा) सुखदेव धनगर यांचा शिवसेना पक्षात प्रवेश
चोपडा दि.१८ ( प्रतिनिधी कैलास बाविस्कर )चौगांव गांवाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अश्या अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्ये तसेच निसर्ग पर्यावरण प्रेमी अष्टपैलू व्यक्तिमत्व श्री.विश्राम (आबा) सुखदेव धनगर यांनी माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत बळीराम सोनवणे (सहसंपर्कप्रमुख रावेर लोकसभा मतदारसंघ) व आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यावेळी रोहिणी ताई पाटील( महिला जिल्हा प्रमुख), राजेंद्र पाटील (तालुका प्रमुख),ऐ के गंभीर सर, हरिष पाटील जि.प सदस्य,सुकलाल कोळी (तालुका संघटक), प्रताप अण्णा, प्रताप पावरा, किशोर पाटील, गणेश पाटील, सुनील पाटील, अनिल बाविस्कर, पिंटू कोळी,सतिलाल धनगर, प्रमोद बाविस्कर, रविंद्र पाटील , प्रदिप राजपूत, भाऊसाहेब राजपूत विक्की राजपूत, प्रल्हाद पाळवी, ताराचंद पाळवी बाबुराव पाळवी जितेंद्र कोळी असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.