ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांनी दिला दिव्यांगाना न्याय देण्याचे आश्वासन..दिव्यांग ह्युमन फेडरेशनचे मागणीला मिळाले यश





 ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांनी दिला दिव्यांगाना न्याय देण्याचे आश्वासन..दिव्यांग ह्युमन फेडरेशनचे मागणीला मिळाले यश


ठाणे दि.२३ (प्रतिनिधी)ठाणे महानगरपालिकेच्या मा.महापौराच्या व प्रशासन मा.अतिरिक्त आयुक्त,मा.उपायुक्त समाजविकास व दिव्यांगाच्या सर्वच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित चर्चा करुन नोकरी,टँक्स,घर,स्टाँल इ.मागण्यामान्य करण्यांत आल्या...हा सर्वच दिव्यांगाचा विजय आहे.

       ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मा.महापौर दालणात सर्वच ठाण्यातील दिव्यांगाच्या प्रतिनिधीनी दि.27/10/2021 रोजी 5:00 बैठक ठामपा प्रशानलनाने दिव्यांगाच्या विविध मागण्यावर दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन च्यानतिने

 राष्ट्रीय अध्यक्ष :प्रा.भरत जाधव सर यांनी नोकरी व रोजगार ही मागणी करुन पाणी,टँक्स ह्या मागण्या मान्य करण्यात मा.महापौर व प्राशासन अधिकारी यानी महासभेत लवकर मंजुर कर असे सांगितले व घरांच्या लकर दिवाळीच्या अाधी देऊन नवीन फाँर्म लवकर चालु करु व तसेच नगरसेवक,स्विकूत नगरसेवक विविध ंहानगरपालिका समिती मध्ये राखिव प्रतिनिधीत्व नोकरी प्रमाने दिव्यांगाना द्यावे अशी मागणीचे निवेदन देऊन व चर्चा करण्यांत प्रा.भरत जाधव सर यांनी डाँ. बाबासाहेबआंबेडकरांनी संविधान मध्ये मागासलेल्या अन्याय ग्रस्तांना राखिव प्रतिनिधीत्व द्यावे आसे सांगितले. दिव्यांग आयएएस बनु शकतो तर नगरसेवक ,आमदार खासदार का नाही?????

    हा प्रश्न उपस्थित करुन दिव्यांगाच्या राजकिय राखिव जागांचा उपस्थित केला व लवकरच पुर्ण देशात,महाराष्ट्रात संविधानात्क मार्गाने उपोषन करण्यांत येईल .यामध्ये प्रहार ,भाजपासेल,उत्कर्ष,धर्मविर दिव्यांग संघटना प्रतिनिधी उपस्शित होते.दिव्यांग हयुनराईट फेडरेशन चे संतोष मोरे,रविंद्र देसाई उपस्थित चर्चात सर्वांनी भाग घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने