स्व.तुळसाआई बहुउद्देशीया महिला मंडळ विटनेर संचालित मुक बधिर विद्यालयात संविधान दिवस साजरा
चोपडा दि.२६ (प्रतिनिधी):स्व.तुळसाआई बहुउद्देशीया महिला मंडळ विटनेर संचालित मुक बधिर विद्यालय चोपड़ा जि.जळगाव येथे दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी 'संविधान दिन ' साजरा करन्यात आला डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजन करुन पुष्पहार विद्यालयाचे मुख्याध्यापक रविन्द्र भवराळे (बडगुजर सर) यांनी घातला तसेच शिक्षिका सुरेखा पाटील यांनी संविधान वाचन केले . व दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत "माझे संविधान माझा अभिमान" हां उपक्रम राबविन्यात आला. विद्यार्थी यांच्या घरी जावून रांगोळी , चित्र कला काढुन घेन्यात आले हां उपक्रम राबविन्यात आला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.