भारतीय संविधान गौरव रथाचे आगमन चोपडा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार





भारतीय संविधान गौरव रथाचे आगमन चोपडा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार 

चोपडा दि.२६ ( प्रतिनिधी)आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस या भारतीय संविधान दिवसानिम्मीत आपल्या चोपडा तालुक्यात भारतीय संविधान गौरव रथाचे आगमन झाले या संविधान गौरव रथाचे चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले व डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक चोपडा येथे माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली.

यावेळेस  *जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील*तालुका अध्यक्ष पंकज पाटील**शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल**युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील**सरचिटणीस मनोहर बडगुजर**बुथ सहयोजक विजय बाविस्कर**अल्पसंख्याक आघाडी ता अध्यक्ष संजय श्रावंगी*गोपाल पाटील**यशवंत जडे*गिरधारी अग्रवाल*अनुसूचित जाती शहर अध्यक्ष,राजु घोगरे*युवा मोर्चाचे सागर चौधरी यासह असंख्य क्रार्यक्रते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने