नाभिक समाजातील तरूणाच्या हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करा शिरपूर पोलिसांत निवेदन


 


नाभिक समाजातील तरूणाच्या हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करा शिरपूर पोलिसांत निवेदन

तऱ्हाडी,ता. शिरपूर  प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सैंदाणे   ):   ```

*नाभिक समाजातील तरूणाच्या हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करा*अशी मागणीपोलीस निरीक्षक शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे अखिल भारतीय जीवा सेना ची टीम  व नाभिक समाज बांधवांतर्फे करण्यात आली आहे

 ```*जळगाव शहरात दिनांक 21 रोजी रात्री 10 वा. चौगुले प्लॉट भागातील नाभिक समाज बांधव श्री सुनील सुरेश टेमकर वय 36 रा.प्रजापत नगर अहमदाबाद रोड जळगाव यांच्या सलुन दुकान असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे संशयित चार जणांनी सलून चालकाकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता पैसे न दिल्याने सलून चालकावर चा‌ँपर सारख्या शस्त्राने निर्घुण हत्या केली. या दुर्दैवी घटनेचा निषेध करत आज पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे अखिल भारतीय जीवा सेना ची टीम  व नाभिक समाज बांधव  गोकुळ चिंधा येशी उत्तर महाराष्ट्र संघटक. ओंकार भगवान येशी धुळे जिल्हा अध्यक्ष. चेतन शिरसाठ शिरपूर तालुका अध्यक्ष मनोज सोंनगडे जितेंद्र येशी ज्ञानेश्वर सैंदाणे. पांडुरंग सैंदाणे धुळे जिल्हा संघटक. विजय महाले गणेश येशी विलास येशी कृष्णा येशी लक्ष्मण सैंदाणे संदीप येशी जगदीश येशी डी आर येशी सखाराम येशी विजय येशी प्रशांत वारुळे दीपक सैंदाणे हेमंत सोनवणे सागर ठाकरे चंद्रकांत सैंदाणे राहुल पवार रवींद्र येशी यांच्या उपस्थितीत शिरपूर पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले```

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने