डी रूल्स डान्स अकॅडमी म्हसावद तसेच आर.डी. रूल्स डान्स अकॅडमी खेतिया यांचा संयुक्त विद्यमानाने दांडिया गरबा स्पर्धा संपन्न


 



डी रूल्स डान्स अकॅडमी म्हसावद तसेच आर.डी. रूल्स डान्स अकॅडमी खेतिया यांचा संयुक्त विद्यमानाने दांडिया गरबा स्पर्धा संपन्न

म्हसावद:(प्रतिनिधी):-  शहादा तालुक्यातील म्हसावद येथे डी रूल्स डान्स अकॅडमी म्हसावद तसेच आर.डी. रूल्स डान्स अकॅडमी खेतिया यांचा संयुक्त विद्यमाने प.पु. सती गोदावरी माता विद्यालयाचा भव्य प्रांगणात दांडिया गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.

       डी रूल्स डान्स अकॅडमी म्हसावद कोडीओग्राफर राहुल खोंडे, आर.डी रूल्स डान्स अकॅडमी खेतिया सनी पाटील यांनी आयोजित केलेल्या दांडिया गरबा स्पर्धाचे उदघाटन प्रायोजक आमदार राजेश पाडवी यांचे स्वीय सहाय्यक हेमराज पवार, जगमा इंटरनॅशनल स्कूलचा सचिव मोनालिसा पाटील, खासदार रक्षा खडसे यांचा मातोश्री मायाबेन पाटील, उपसरपंच चिंतामण धनगर, अशोका पेट्रोलियम संचालक अंबालाल पाटील, माजी पं.स.सदस्य सामाजिक कार्यकर्ता शशीकांत पाटील, सतार ठाकरे, आर.डी रूल्स अकॅडमी आयॅनायजर संदिप पाटील यांनी अंबाजी माता प्रतिमा पुजन करून दांडिया गरबा स्पर्धाचे उदघाटन केले.कोरोना विषाणू प्रतिबंधक संदर्भात शासनाचा मागॅदशॅक सूचनांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.स्पर्धेत परिसरातील एकुण 35 स्पर्धेक तरुणींनी सहभाग घेतला. स्पर्धा पांच  फेरी मध्ये घेण्यात आल्या. शेवटचा सुपर ओवर फेरी मध्ये विजेते निवडण्यात आले.विजेचा लखलखीत प्रकाश झोतात डीजे चा तालावर सवॅच सहभागी तरुणींनी बेधुंद होऊन दांडिया गरबा नृत्य सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. गरबा नृत्याचे गुणनिरीक्षक म्हणुन बारडोलीचे कोडीओग्राफर विशाल शादुॅल यांनी बारकाईने निरीक्षण करून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक तसेच बेस्ट लुक, व बेस्ट परफॉर्मन्स निवडले.प्रथम-प्राची चौधरी 

द्वितीय-हषॅली गवळे 

तृतीय- भुमी जगदाळे 

बेस्ट लुक-हिताथीॅ कुवर 

बेस्ट परफॉर्मन्स-वैशाली सुयॅवंशी, 

नंदीनी सुयॅवंशी यांनी पटकाविले. 

विजेत्यांना पारितोषिक टाफी, प्�

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने