बालाजी मंदिर बांधकामासाठी दानशूर व्यक्तींची मदत




बालाजी मंदिर बांधकामासाठी दानशूर व्यक्तींची मदत

  धरणगावदि२४ (प्रतिनिधी) श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाच्या मिटींगमध्ये  मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी. आर. पाटील सर यांनी श्री बालाजी मंदिराच्या  बांधकामाला सढळ हाताने मदत करा, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून *दि.२४/११/२०२१ बुधवार रोजी* *अग्निहोत्री गल्ली व खत्री गल्ली, पेंढारे चौक, धरणगाव* येथील अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केली आहे.

 दानशूर व्यक्ती व रक्कम पुढिलप्रमाणे*स्व. लक्ष्मीबाई व स्व. शिवराम वेडु लोहार यांच्या  स्मरणार्थ श्री सुभाष शिवराम लोहार, बारडोली जि. सुरत यांच्याकडून* 

*रु. १११११/-*🔸 *स्व. मिराबाई चंपालाल लोहार यांच्या स्मरणार्थ श्री जितेंद्र चंपालाल लोहार, धरणगाव यांच्याकडून रु. १११११/-*🔸 *स्व. चंपालाल तुकाराम लोहार यांच्या स्मरणार्थ श्री विनोद चंपालाल लोहार धरणगाव यांच्याकडून**रु. १११११/-*🔸 *स्व. रूपाबाई व लक्ष्मीबाई शामरावसा पडोळ यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र शामरावसा पडोळ सर, धरणगाव यांच्याकडून**रु. १११११/-*🔸 *स्व. भालचंद्र बुधू पेंढारे यांच्या स्मरणार्थ श्री लीलाधर व आनंदा भालचंद्र पेंढारे, धरणगाव यांच्याकडून**रु. १५१११/-*🔸 *स्व. यमुनाबाई इच्छारामसा कट्यारे यांच्या स्मरणार्थ श्री नामदेव इच्छारामसा कट्यारे, धरणगाव यांच्याकडून रू११,१११/-*यांनी देणगी देऊन मंडळास सहकार्य केले. 

या प्रसंगी मंडळाचे *अध्यक्ष* श्री. डी.आर. पाटील सर, *उपाध्यक्ष* श्री  गुलाबराव वाघ,  *जिर्णोध्दार प्रमुख* श्री. जिवन आप्पा बयस आणि *मंडळाचे सदस्य* श्री किरण वाणी, श्री चंद्रकांत अमृतकर, श्री प्रमोद जगताप, श्री संतोष सोनवणे व श्री नंदू महाराज, श्री हिरालाल लोहार श्री बंटी पवार, श्री बापू जाधव, श्री किरण मराठे, श्री अरुण महाले, श्री शाम भाटिया सर हे उपस्थित होते.   देणगी दारांचे मंडळाच्या वतीने *सचिव* श्री राजेंद्र पवार व *सहसचिव* श्री प्रशांत वाणी व श्री अशोक येवले यांनी *आभार मानले आहेत .* 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने