आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अशासकीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मासूम तडवी यांचा मोहरदला सत्कार

 



आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अशासकीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल  मासूम तडवी यांचा मोहरदला सत्कार

चोपडा दि.२४(प्रतिनिधी): तालुक्यातील मोहरद येथे यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयात अशासकीय सदस्य पदी मासूम तडवी यांची निवड झाल्याबद्दल ऍड.संदीपभैय्यासाहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अँड सदिंप भैयासाहेब आणि श्री बापुसाहेब अजबराव पाटील जिलासरचिटणीस, श्री प्र नंदकिशोर सर व युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष  किरण दादा सोनवणे एनएसयूआई चे अध्यक्ष चेतन बाविस्कर तायरी सर मलकापुर  एनएसयूआई परेश पवार युवक कांग्रेस चे तालुका उपाध्यक्ष  मोसीम तडवी सवान महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.श्री मासूम दादा चे आदिवासी प्रकल्प आफिस यावल चे सदस्य पद मिळाले बदल ताचे सत्कार करण्यात आला. मोहरद चे ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने