आदिवासी संघर्ष समिती तर्फे *स्वाभिमान दिवस म्हणूण साजरा

 





आदिवासी संघर्ष समिती तर्फे *स्वाभिमान दिवस म्हणूण साजरा

मनवेल ता.यावल दि.०१ (वार्ताहर ) माजी मंत्री  डॉ. श्री दशरथ जी भांडे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय यावल येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले ,आज रोजी मा. कॅबिनेट मंत्री डॉ. दशरथजी भांडे यांचे वाढदिवसानिमित्त आदिवाशी संघर्ष समिती चे प्रदेश अद्यक्ष व गटनेते श्री प्रभाकर आप्पा सोनवणे ,वढोदा येथील युवा सरपंच श्री संदीप भैय्या सोनवणे यांचे हस्ते रुग्णांना फळवाटप  करण्यात आले , या निमित्त सातोद येथील ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल सूर्यवंशी, अनील कोळी जालंदर कोळी, भरत कोळी, गजानन कोळी भालशिव, मोहन सपकाळे सरपंच पिंप्री, शहर काँग्रेस चे कादीर खान हाजी गफ्फार शहा, अमर कोळी अनील जंजाळे, चेतन कोळी, किरण कोळी ग्रामपंचायत सदस्य, श्री रामभाऊ सोनवणे, मधुकर कोळी व डॉ. श्री बारेला नानासाहेब घोडके, ग्रामीण रुग्णालय कर्मचारी व आदिवाशी संघर्ष समितीचे पदाधीकारी व सर्व समाज बांधव उपस्तित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने