स्वाभिमान दिवस*, मा.डॉ. श्री *दशरथजी भांडे, यांचे* वाढदिवसाच्या निमित्त ग्रामीण *रुग्णालय यावल येथे रुग्णांना फळ* वाटप कार्यक्रम.......

 






स्वाभिमान दिवस डॉ. श्री .दशरथजी भांडे यांचे वाढदिवसाच्या निमित्त ग्रामीण  रुग्णालय यावल येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम...


यावल दि.०१(प्रतिनिधी) दि.1/10/2021आज रोजी. अन्यायग्रस्त आदिवासी बहुजन समाजाचे जेष्ठ नेते मा. डॉ. श्री दशरथजी भांडे साहेब यांचा वाढदिवस *स्वाभिमान* *दिवस* म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त औचित्य साधून *आदिवाशी* *संघर्ष* *समिती* *यावल* संघटने तर्फे यावल ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या प्रसंगी आदिवाशी संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष. तथा जि. प. गटनेते श्री प्रभाकर आप्पा सोनवणे.,वढोदा येथील युवा सरपंच श्री संदीपभैय्या सोनवणे, सातोड येथील ग्रामपंचायत सदस्य श्री विठ्ठल सूर्यवंशी, पिपंरीचे सरपंच श्री मोहन सपकाळे, आदिवाशी संघर्ष समितीचे ता. अध्यक्ष जालंदर कोळी,व  ग्रामीण रुग्णालयाचे डॉ श्री बारेला, नानासाहेब घोडके यांचे उपस्तित रुग्णांना फळे वाटप करण्यात आले, तसेच श्री प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि कोरोना काळात यावल ग्रामीण रुग्णालय कर्मचारी, डॉ परिचारिका व आरोग्य सेवक यांनी रुग्णाची सर्वतोपरी काळजी घेऊन कर्तव्य बजावले त्या बद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले, तसेच तालुकयातील आदिवाशी संघर्ष समिती कार्यकर्ते शहर काँग्रेस चे अध्यक्ष कादीर खान, अनील जंजाळे, हाजीगफ्फार शहा राजू तडवी, चेतन कोळी मधुकर कोळी निमगाव अमर कोळी अनील कोळी किरण कोळी ग्रामपंचायत सदस्य, एसटी कर्मचारी संघटनेचे श्री रामभाऊ सोनवणे,श्री भरत कोळी सामाजिक कार्यकरते व सर्व पदाधिकारी  उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने