पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त नागलवाडी गावी "फ्री" रेशन वाटप
नागलवाडी, ता.चोपडा दि.०१ (प्रतिनिधी) भारताचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी जी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियानांतर्गत आज दि 1 ऑक्टोबर आपल्या नागलवाडी गावात गरिब कल्याण योजनेच्या माध्यमातून फ्री रेशन वाटत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी गावातील दहा लाभार्थीना मोदी साहेबांनी दिलेल्या पिशवीत धान्य देऊन
लाभार्थी सन्मान पत्र वाटप करण्यात आले व पीएम किसान चे लाभार्थी व प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी याच्या सुध्दा यावेळी सन्मान करण्यात आला
यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी चे तालुका कोषाध्यक्ष धर्मदास पाटील आर्थिक आघाडी तालुकाध्यक्ष नितिन राजपूत नागलवाड़ी चे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राजपूत शक्ती केंद्र प्रमुख योगेश पाटील बुथ प्रमुख ईश्वर चिंधु पाटील छावा संघटनेचे ता अध्यक्ष सागर पाटील रविद्र ज्ञानेश्वर पाटील संजय मोहन पाटील लश्र्मण शांताराम पाटील
रेशन दुकान कर्मचारी
कपिल संजय राजपूत भरत शिवदास राजपूत बारकु युवराज राजपूत या सह भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते
यावेळी लताबाई सुरेश पाटील, ताई बाई छगन नाईक, प्रतिभा पंडित पाटील ,शांताराम भगवान पाटील ,कमलबाई हुकुमसिंग पाटील ,रत्नाबाई गजानन पाटील ,सुमनबाई नामदेव नाईक, उषाबाई खाजिराम बारेला,प्रमीलाबाई धर्मदास पाटील , दुर्गाबाई डीगंबर पाटील संजय रामसिंग राजपूत मदन माधवराव राजपूत दिपक गुलाब पाटील लक्ष्मण शांताराम पाटील लिलाबाई शांताराम पाटील दगडु भिका पाटील ईश्वर चिंधु पाटील संजय मोहन पाटील रविद्र ज्ञानेश्वर पाटील ज्ञानेश्वर चुनिलाल बेलदार या सगळ्या लाभार्थ्याचा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व रेशन दुकान चे संचालक माजी सरपंच भरत रामसिंग पाटील यांनी सहकार्य केले व लाभार्थी माता भगिनी कडुन सुध्दा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला