जामनेर सर्व सरकारी कर्मचारी यांचे मार्फत सहकार गटाचे कार्यकर्त्यांचा सत्कार.. तालुक्यातुन संदीप जगन्नाथ पाटील यांची उमेदवारी जाहीर




जामनेर सर्व सरकारी कर्मचारी यांचे मार्फत  सहकार गटाचे कार्यकर्त्यांचा सत्कार.. तालुक्यातुन संदीप जगन्नाथ पाटील यांची उमेदवारी जाहीर

जामनेर दि.०१(प्रतिनिधी): आज *जामनेर सर्व सरकारी कर्मचारी* यांचे मार्फत  सहकार गटाचे  * उदयजी पाटील (अध्यक्ष) ,अजबसिंग पाटील (गटनेते),  व्ही.झेड. पाटील (कोषाध्यक्ष)* यांची सार्थ निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
      
         त्यानंतर  *जि. प.शाळा जामनेर* येथे झालेल्या कॉर्नर सभेत *मा.बापूसो उदयजी पाटील* यांनी  *श्री.संदीप जगन्नाथ पाटील (जिल्हाकार्याध्यक्ष) जुनी पेंशन संघटना जळगाव* यांची *जामनेर* तालुक्यातुन उमेदवारी जाहीर केली.
            यावेळी *मा.जे.के.चव्हाण साहेब (मा.उपअभियंता जामनेर), मा.ज्योती कवडदेवी मॅडम (गटविकास अधिकारी जामनेर), मा. के.बी.पाटील* (सहायक गटविकास अधिकारी जामनेर), *मा.अशोक पालवे* (विस्तार अधिकारी), *मा.अमरसिंग राठोड* (विस्तार अधिकारी), *मा.ऋषीकेश चव्हाण* (विस्तार अधिकारी) यांच्यासह *प्राथमिक शिक्षक, माध्यमिक  शिक्षक बांधव,* *ग्रामसेवक संघटना पदाधिकारी, नगरपालिका कर्मचारी, आरोग्य पदाधिकारी,बांधकाम कर्मचारी* व इतर *विभागाचे कर्मचारी* शेकडोच्या घरात उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने