पुरोगामी व परखड विचारांचे साप्ताहिक" अहिल्या किरण" दीपावली विशेषांकासाठी.. साहित्यिकांना साहित्य पाठविण्याची नाही संधी ..!*
बारामती दि.२५ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात प्रकाशित होणारे नामांकित पुरोगामी व परखड विचारांचे साप्ताहिक" अहिल्या किरण" तर्फे दीपावली विशेषांक प्रकाशित होत आहे तरी साहित्यिकांनी आपले साहित्य १नोव्हेंबर पर्यंत पाठविण्याचे आवाहन केले आहे.
साहित्यिकांनी सामाजिक, राजकीय,शेती व उद्योग, आरोग्य, स्पर्धात्मक, व्यक्ती विशेष, अध्यात्मिक, माहिती विशेष, कविता आदी वाचनीय साहित्य पाठवावयाचे आहे. साहित्य ahilyakiran 2015@gmail.com या मेल वर पाठवयाचे आहे असे आवाहन संपादक सौ.कल्याणी वाघमोडे यांनी केले आहे.