भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश चौधरी..उपाध्यक्षपदी सचिन नायदे तर सचिव शब्बीर खान




 भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश चौधरी..उपाध्यक्षपदी सचिन नायदे तर सचिव शब्बीर खान


मनवेल ता.यावल दि.२५(वार्ताहर)

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची सभा सुशीला रमेश चौधरी विद्यालय किनगाव येथे संस्थापक अध्यक्ष अय्युब पटेल व सचिव जिवन चौधरी यांच्या उपस्थीतीत संम्पन्न झाली सभेच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ पत्रकार राजेंन्द्र एकनाथ पाटील होते यावेळे भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या जिल्हा ग्रामिण अध्यक्ष पदी चुंचाळे येथील दै.देशदूतचे पत्रकार प्रकाश रामदास चौधरी जिल्हा ग्रामिण उपाध्यक्ष पदी किनगाव येथील पत्रकार सचिन रामकृष्ण नायदे जिल्हा कार्येअध्यक्ष पदी आर.ई.पाटील जिल्हा समन्वयक पदी हिंगोणा येथील पत्रकार रणजीत रमेश भालेराव जिल्हा विभागीय संघटक पदी डांभुर्णी येथील पत्रकार मनोज सुकनाथ नेवे तर जिल्हा सचिव पदी हिंगोणा येथील पत्रकार शब्बीरखान सरवरखान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी अय्युब पटेल,सुनिल गावडे,जिवन चौधरी,शब्बीरखान,आर.ई.पाटील,मनोज नेवे,नितीन बडगुजर,अनिल न्हावी,सुनिल पिंजारी,रविंन्द्र आढाळे,रणजीत भालेराव,प्रविण मेघे,प्रकाश चौधरी,बाबूलाल पाटील,फिरोज तडवी,सचिन नायदे व महेश पाटील इ.उपस्थीत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने