*शेगांवला होणाऱ्या राज्यस्तरीय कोळी समाज मेळाव्यास पाचोऱ्याचे आ.किशोर आप्पा पाटील राहणार उपस्थित*
जळगाव दि २५(प्रतिनिधी): दिनांक- ७ नोव्हेंबर २०२१ रोजी शेगाव येथे होणा-या आदिवासी संघर्ष समिती च्या राज्य स्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला पाचोरा विधानसभा आमदार
मा. किशोर अप्पा पाटील
यांच्या शुभेच्छा व उपस्थित राहाण्याचे आश्वासन दिले आहे.
आदिवासी संघर्ष समिती
आदिवासी कोळी महासंघ
महाराष्ट्र राज्य स्तरीय १ दिवशीय कार्यकर्ता मेळावा
दिनांक - ७ नोव्हेंबर २०२१ रविवार रोजी
संतभूमी शेगाव तालुका बुलढाणा येथे
माजी मंत्री तथा संस्थापक अध्यक्ष डॉ दशरथजी भांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली
राज्यातील १ कोटी आदिवासी अनुसूचित जमातींना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी
आयोजित करण्यात आला आहे
या महत्वपूर्ण मेळाव्याला
आमदार मा. किशोर अप्पा पाटील पाचोरा विधानसभा मतदारसंघ यांची
दि. २४/१०/२०२१ रोजी पाचोरा येथे कोळी समाज बांधवांनी भेट घेतली असता मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.
ही भेट उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोनवणे,
राज्य कार्यकारिणी सदस्य
प्रभाकर अप्पा सोनवणे,
आदिवासी नेते बाळासाहेब सैदाणे,जळगाव जिल्हाध्यक्ष,
नितीन भाऊ कांडेलकर
यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा अध्यक्ष सचिन भाऊ कोळी
जेष्ठ नेते संभाजी अप्पा शेवते,अशोक भाऊ माले,सचिन भाऊ मेहरे ,विजू भाऊ सावळे ,लकी भाऊ कोळी,अशोक भाऊ कोळी.अण्णा भाऊ कोळी,सुनील भाऊ कोळी,नाना भाऊ कोळी,बापू भाऊ कोळी,संतोष भाऊ गडबड
यांच्या शिष्टमंडळाने घेऊन आमदार मा. किशोर अप्पा पाटील यांना साकडे घातले.यावेळी बैठकीस उपस्थित राहण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
*
---------------------------------