वसंत शिवदास कोळी यांची केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे दोंडाईचा शहर अध्यक्षपदी

 वसंत शिवदास कोळी  यांची केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे दोंडाईचा शहर अध्यक्षपदी

दोंडाईचा दि.०१


(प्रतिनिधी,)येथील कोळी समाजाचे सामाजिक कार्यकर्ता , झुंजार युवा नेतृत्व,आणि अहोरात्र धडपड करणारा समाज सेवक, तथा, युवक काँग्रेसचे दोंडाईचा शहराध्यक्ष,  वसंत बापू कोळी , यांची केंद्रीय मानवाधिक नवी दिल्ली संघटनेचे दोंडाईचा शहरअध्यक्ष वसंत बापू कोळी निवड झाल्याबद्दल, राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद दहिवले, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्याम सनेर माजी नगराध्यक्ष डॉ, रवींद्र बापुसाहेब देशमुख उत्तर महाराष्ट्र राज्याचे महासचिव, पत्रकार ,संतोष कोळी, प्रदेश उपाध्यक्ष दिनेश महाजन, इंदिरा युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव , राहुल रामभाऊ माणिक‌ ,प्रा सुरेश वाले धुळे जिल्हा सचिव शिक्षक संघटनेचे मनोज महाजन सर,कैलास दीक्षित‌,भैया सदानशिव गणेश चकणे अतुल सोनवणे ,सर्व सदस्य व पदाधिकारी ,आदींनी अभिनंदन केले व,भावी वाटचालीस शुभेच्छा  आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने