कोळी समाज मेळाव्यास शेगावला उपस्थित राहण्याचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी दिले आश्वासन

 




कोळी समाज मेळाव्यास शेगावला उपस्थित राहण्याचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी दिले आश्वासन

भुसावळ दि.२७(प्रतिनिधी):

माजी आमदार संतोषभाऊ* *चौधरी* ७* *नोव्हेंबर* *२०२१* *शेगाव* येथे होणा-या  कोळी समाज महा *मेळाव्याला* उपस्थित राहाण्याचे  *आश्वासन*आदिवासी* *संघर्ष* *समिती* *आदिवासी* *कोळी* *महासंला दिले आहे 

महाराष्ट्र च्यावतीने राज्यातील एक कोटीहून जास्त आदिवासी समाज बांधवांना अनुसूचित जमातीच्या हक्का पासून वंचित ठेवले जात आहेत्यांना त्यांचा  न्याय हक्क मिळवून देण्यासाठी *आदिवासी* *लोक* *नेते* माजी मंत्री तथा संस्थापक अध्यक्ष *डॉ* *दशरथजी* *भांडे* *साहेब* यांच्या अध्यक्षतेखाली*७* *नोव्हेंबर* *२०२१* रोजी *शेगाव* येथे होणा-या*राज्य* *स्तरीय* *कार्यकर्ता* *मेळाव्याचे*

भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. संतोष भाऊ चौधरी यांना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. प्रल्हाद भाऊ सोनवणे जळगाव जिल्हाध्यक्ष मा. नितीन भाऊ कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ तालुका अध्यक्ष मा. गणेश भाऊ सोनवणे,अनिल भाऊ कोळी,लक्ष्मण भाऊ कोळी,गणेश भाऊ तायडे,अक्षय भाऊ पाटील यांच्या सह शिष्टमंडळाने माजी आमदार मा. संतोष भाऊ चौधरी यांना कार्यकर्ता मेळाव्याचे आमंत्रण दिले यावेळीआदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती च्या भुसावळ तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

-----------------------------

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने