प्रहार शिक्षक संघटना चोपडा तालुका कार्यकारणीचे पुनःर्गठण ..अध्यक्षपदी निवृत्ती बाविस्करसर
*चोपडा ,दि.२७ (प्रतिनिधी):दिनांक :- 20/10/21 बुधवार* रोजी *महर्षी वाल्मिकी जयंतीचे* औचित्य साधून *श्री. सलीमभाऊ शेख सर जिल्हा अध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना जळगाव* यांच्या मार्गदर्शनाखाली *प्रहार शिक्षक संघटना चोपडा* तालुका कार्यकारणीचे पुनःर्गठण करण्यात आले. *प्रहार शिक्षक संघटना चोपडा तालुका अध्यक्ष पदी श्री. निवृत्ती बाविस्कर सर जि. प. प्रा. शाळा वडती* यांची एकमताने निवड करण्यात आली. तर *श्री. अशोक महाजन सर यांची तालुका सचिव* म्हणून निवड करण्यात आली.
*प्रहार शिक्षक संघटना चोपडा तालुका कार्यकारणी*जाहीर🔹 *अध्यक्ष*श्री. निवृत्ती बाविस्कर, *सचिव*श्री. अशोक महाजन, *ज्येष्ठ सल्लागार*श्री. राजेंद्र शिरसाठश्री. शे. अक्रम नुर मोहम्मद🔹 *जिल्हा प्रतिनिधी*श्री. तुषार पाटीलश्री. राहुल पाटील 🔹 *कार्याध्यक्ष*श्री. लक्ष्मीकांत पाटील 🔹 *उपाध्यक्ष*श्री. सुभाष सुका सपकाळेश्री. निळकंठ शिरसाठ 🔹 *कोषाध्यक्ष*श्री. राजेश बडगुजर🔹 *उर्दू विभाग प्रमुख*श्री. फरहान खान खलील उल्ला खान 🔹 *सहसचिव*श्री. ज्ञानेश्वर कोळी 🔹 *सहकोषाध्यक्ष*श्री. जितेंद्र पाटील 🔹 *प्रसिद्धी प्रमुख*श्री. अरुण गर्जे 🔹 *तालुका संपर्क प्रमुख*श्री. संजय बोरसे श्री. जगन्नाथ बाविस्कर ,श्री. माजीद बाबु तडवी🔹 *संघटक*श्री. जयंत पवार,श्री. रविंद्र पवारश्री. शे. सुलेमान शे. लुकमान 🔹 *सदस्य*श्री. मधुकर पाटीलश्री. चंपालाल बारेलाश्री. गोपीचंद सोमा बाविस्करश्री. कुवारसिंग बारेला श्री. मनिलाल पाटील ,व सर्व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले