गरिब कल्याण योजनेअंतर्गत घोडगाव येथे मोफत धान्य वाटप भाजपा तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते लाभार्थींचा सन्मान




*गरिब कल्याण योजनेअंतर्गत घोडगाव येथे मोफत धान्य वाटप भाजपा तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते लाभार्थींचा सन्मान

चोपडा दि.०३(प्रतिनिधी):

भारताचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी जी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियानांतर्गत आज दि  *3 / 9 /2021 वार रविवार रोजी*आपल्या गावातील रेशन दुकानातून मोदी साहेबांनी दिलेल्या पिशवीत मोफत  धान्य व लाभार्थी सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला .यावेळी भारतीय जनता पार्टी चे तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते लाभार्थी ना रेशन लाभार्थी पत्र व पिशवी देऊन सन्मान करण्यात आला   *बेबीबाई रामलाल भिल केतन सुरेश कोळी सोपान रामदास भिल पांडुरंग पाटील पारूबाई  पवन भिल शत्रुघ्न भिल प्रमोद ठाकरे ज्ञानेश्वर पितांबर पाटील राजेद्र बन्सीलाल सुतार जिजाबराव बाबुराव साळंखे शेख मनियार शेख पिजांरी या लाभार्थीचा  लाभार्थी सम्मान पत्र देऊन सम्मान करण्यात आला यावेळी विशेष सहकार्य *सहेली महिला बचत गट स्वत धान्य दुकानाचे सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले यावेळी भारतीय जनता पार्टी चे  तालुका अध्यक्ष पंकज पाटील*सुरेश पोपट पाटील ज्ञानेश्वर पितांबर पाटील*या सह भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने