बुध्दीष्ट सोसायटी आँफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेची बैठक संपन्न

 




बुध्दीष्ट सोसायटी आँफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेची बैठक संपन्न


चोपडा दि.२७(प्रतिनिधी): आज दिः26/10/2021 रोजी ठि क संध्याकाळी 8:00 वा.आंबेडकर नगर चोपडा या ठिकाणी दि बुध्दीष्ट सोसायटी आँफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा याच्या वतिने मिटींग घेण्यात आली. त्या कार्यक्रमात आ.बापुराव वाणे सर तालुका अध्यक्ष,आ.भरत शिरसाठ सर शहराध्यक्ष, आ.छोटू वारडे उपाध्यक्ष, आ.संजय अहीरे या सर्वानी मार्गदर्शन केले .व रविंद्र वाडे यांनी सुत्रसंचालन केले.अनिल वाडे यांनी आभार मानले.व आंबेडकर नगर मधिल भिम बांधव व महिला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाला म्हणजे दिक्षा सभारंभाला चांगला प्रतिसाद व नांवे देण्यात येतील असे समाज बांधवान कडून सांगण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने