दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन तर्फे दिव्यांग बांधवांना मोफत वाफ घेण्याचे (स्टिंमर) मशिन वाटप..स्थानिक पद नियुक्ती सोहळा सोत्साहात*

 









*दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन तर्फे दिव्यांग बांधवांना मोफत वाफ घेण्याचे (स्टिंमर) मशिन वाटप..स्थानिक पद नियुक्ती सोहळा सोत्साहात*



मुंबई दि.०३ (प्रतिनिधी): दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन (मुंबई)
मुंबई कार्याध्यक्ष आयु. राजेश नामदेव घोलप यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील "मांटु"  विभागातील दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजना मार्गदर्शन शिबीर व स्थानिक पद नियुक्ती सोहळा तसेच दिव्यांग बांधवांना मोफत वाफ घेण्याचे मशिन (स्टिंमर)वाटप करण्यात आले  
यावेळी उपस्थितांना  फेडरेशनचे प्रदेश अध्यक्ष श्री. प्रा.भरत जाधव साहेब यांनी   दिव्यांग हयुमन राईट फेडरेशन केंद्रीय कमिटी व जिल्हा कमिटी व स्थानिक कमिटी यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री.विनय गठानी (समाजसेवक) श्री.शंकर भाऊ(वर्षा ताई गायकवाड मँडम पीए)श्री.केतन कदम (युवा जनता दल मुंबई अध्यक्ष) श्री. ललित भाई सोंलकी (सफाई कर्मचारी महाराष्ट्र राज्य सचिव)श्री.अशोक झगडे (चित्रपट संघटनेचे अध्यक्ष व सांस्कृतिक कला मंचाचे कार्यकर्ते) श्री.टि.एच. जगदीश (स्थानिक नगरसेवक ) आदी उपस्थित होते. मा.श्री.प्रा.भरत जाधव साहेब मार्गदर्शन आमच्या सर्व दिव्यांग बांधवांना लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने