महाविकास आघाडीचे उमेदवार नानासो श्री. हेमराज काशीराम पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून आणा .. संदीपदादा बेडसे यांचे आवाहन*


 

महाविकास आघाडीचे उमेदवार नानासो श्री. हेमराज काशीराम पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून आणा .. संदीपदादा बेडसे यांचे आवाहन*
शिंदखेडादि.01(प्रतिनिधी रवि शिरसाठ) : तालुक्यातील मौजे मालपुर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार नानासो श्री. हेमराज काशीराम पाटील यांची प्रचंड जाहीर सभा झाली. या प्रचार   सभेला संबोधित करताना धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष श्री संदीप दादा बेडसे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शाम दादा सनेर, दोंडाईचा नगरपालिका माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर आबा भामरे, अमित पाटील, माजी नगरसेवक भुपेंद्र धनगर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते  महाविकासआघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने