पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत सुटकार येथे भव्य लसीकरण



 


पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान अंतर्गत सुटकार येथे भव्य लसीकरण

चोपडा दि.०१(प्रतिनिधी):मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा समर्पण अभियान अंतर्गत सुटकार येथे भव्य लसीकरणाचे आयोजन केले होते या प्रसंगी भा ज पा जिल्हा उपाध्यक्ष राकेश दादा पाटील ता सरचिटणीस हनुमंत महाजन सरपंच वासुदेव ठाकरे बूथ रचना प्रमुख विजय बाविस्कर ग्रा प सदस्य भूषण ठाकरे शशिकांत महेश सापकाळे ऋषी ठाकरे सागर ठाकरे मनोज ठाकरे विक्की ठाकरे प्रवीण ठाकरे बळीराम ठाकरे उपस्तीत होते डॉ विष्णू प्रसाद दायमा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी डॉ दिनेश चौधरी डॉ राहुल पाटील आशा सहाय्यक प्रकाश पारधी डॉ महेंद्र पाटील अविनाश चव्हाण आरोग्य सेविका आशा धनगर उज्वला परदेशी निवेदिता शुक्ला आशा सेविका भारती पाटील जायदा तडवी संगीता धनगर बापू ठाकरे यांनी मदत केली व शिक्षक रवींद्र मनोरे अरुण गर्जे पोलीस कोळंबे दादा नाशिर पठाण यांचे विशेष सहकार्य लाभले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने