सानेगुरुजी वसाहत गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी महेंद्र भोई तर उपाध्यक्ष पदी अमोल भाट यांची निवड...!
चोपडा:दि.१२(प्रतिनिधी) -साने गुरुजी वसाहतीमधील गणपती मंडळाच्या अध्यक्षपदी महेंद्र भोई तर उपाध्यक्षपदी अमोल भाट यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे सदस्य गणेश पाटील, अनिल भोई,राहुल भोई,अमोल भोई, आकाश भोई,पंकज अवतारी,कैलास भोई, कैलास व्यास,गोकुळ भोई,आकाश पारधी,अनिल पाटील,रतिलाल भोई, अजय भोई,श्रावण भोई,नवनाथ भिल, शंकर भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते.