जनमत प्रतिष्ठानतर्फे चित्रकार सुनील दाभाडे सर यांच्या सत्कार.

 जनमत प्रतिष्ठानतर्फे चित्रकार सुनील दाभाडे सर यांच्या  सत्कार.  






जळगांव:दि.१२(प्रतिनिधी): स्वर्गीय किसन नाले स्मरणार्थ ऍडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये मोफत नेत्ररोग तपासणी डॉ,राहुल महाजन यांनी केले, कार्यक्रमाची सुरुवात महापौर जयश्री ताई व उपस्थितांनी श्री गणेश उत्सवाची आरती करून केली यावेळी महापौर सौ. जयश्री ताई महाजन यांच्या शुभहस्ते  सुनिल दाभाडे सराचा महापौर कडून सन्मान करण्यात आला ,त्यावेळी महापौर म्हणाल्या ,सुनिल दाभाडे  सर हे जळगांव चे भुषण आहे .उपक्रमशील शिक्षक आहे. सरांचा आम्हाला अभिमान वाटतो. सुनिल दाभाडे सरांनी GUINNESS  WORLD RECORDS केल्याबद्दल खुप खुप अभिनंदन.त्यांनी कोरोना काळात अनेक गरजू लोकांना मदत केली आहे.  तसेच कोरोना विषयी जनजागृती केली आहे. 

त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, एस एस एस (SSS) स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र जळगांव, शिरसोली, नेरी चे संचालक व मार्गदर्शक श्री सुनिल डी. सोनवणे सर, एडवोकेट हेमंत दाभाडे, शक्ती भाऊ महाजन,ललित धांडे,गणेश नाले,कलाशिक्षक सुनील दाभाडे, हर्षाली पाटील, करण राठोड, अंकिता शिंपी, ईश्वर कोळी, राहुल कोळी, गायत्री ठाकरे, सचिन दादा सैंदाणे, प्रकाश सपकाळ, रेड प्लस सोसायटीचे भरत गायकवाड, उपस्थित होते यावेळी एस एस एस स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक मार्गदर्शक श्री सुनिल सोनवणे सर यांनी प्रास्ताविक वसंपूर्ण सूत्रसंचालन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने