कोळी समाजाच्या वतीने युवासेना जिल्हाध्यक्ष ग्रामीण आकाश कोळी यांचा जाहिर सत्कार*

 

कोळी समाजाच्या वतीने युवासेना जिल्हाध्यक्ष ग्रामीण आकाश कोळी  यांचा जाहिर सत्कार*


शिरपूर दि.१३(हिराभाऊ कोळी)*कोळी समाजाच्या वतीने आकाश कोळी,( युवासेना जिल्हाध्यक्ष ग्रामीण, दोंडाईचा व शिरपुर विधानसभा) यांचा जाहिर सत्कार करण्यात आला
दोंडाईचा येथील शिवसेनेचे युवा तालुका उपाध्यक्ष श्री आकाश कोळी यांची युवासेना जिल्हाध्यक्ष ग्रामीण पदी नियुक्ती शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरें यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या आदेशाने करण्यात आली..
त्यांच्याकडे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा व शिरपुर विधानसभा निवड अधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला..
तरी आज दि १२/९/२०२१ रोजी शिरपुर व शिंदखेडा तालुक्यातील कोळी समाजाच्या वतीने आकाश कोळी यांचा जाहिर सत्कार करण्यात आला..
त्यावेळी रवीभाऊ शिरसाठ,हिराभाऊ कोळी,मयुरभाऊ कोळी,गितांजलीताई कोळी, निलेश पवार,नाना शिरसाठ,संजय कोळी,सागर कोळी,सोनु कोळी,जयेश शिरसाठ, राहुल ईशी व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते...

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने