*स्किन केअर अॕण्ड कॉस्मेटीक क्लिनीकचे नामांकित त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. निलेश दुसाने यांची चोपडयात दर रविवारी वाजवी दरात रूग्ण सेवा*

 



*स्किन केअर अॕण्ड कॉस्मेटीक क्लिनीकचे नामांकित त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. निलेश दुसाने यांची चोपडयात दर रविवारी वाजवी दरात रूग्ण सेवा* 

चोपडा दि.११(प्रतिनिधी):शहरात नवरूप स्किन केअर अॕण्ड कॉस्मेटीक क्लिनीक, नामांकित त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. निलेश दुसाने M.B.B.S..D.D.V.(Mumbai) यांची सेवा लाभत असून रूग्णांना चांगला लाभ मिळत असल्याने दर रविवारी रूग्णांची गर्दी ओसंडू लागली आहे.

डॉ.निलेश दुसानै हेत्वचारोग-केसविकार-सौंदर्य समस्या ,लैंगिक समस्या, गुप्तरोग निदान व उपचारात निष्णांत असल्याने वाजवी दरात त्यांची सेवा लाभत असून जीर्ण आजांवरही त्यांच्या उपचार पद्धतीचा रुग्णांवर लागलीच इलाज होतं आहे.गजकर्ण (दाद) ,खरुज,इसब,सुरमी,नागीणकांजण्या,टाचांना भेगा,चिखल्या,पिंपल्स (मुरुम) ,केस गळती, वांग,कोड(सोरायसीस) पित्त येणे,केसातील कोंडा, पांढरे व काळे डाग, लैंगिक समस्या इत्यादीं समस्यांवर मनोभावे रूग्ण सेवा बजावत आहेत.तसेचअत्याधुनिक मशिन द्वारे तीळ, मस, चामखीळ, वॉर्ट, ब्लॅक हेड,व्हाईट हेड काढले जातात

दर रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५.०० पर्यंत वेळेत डॉ. महेंद्रदादा व्ही. पाटील यांचे नर्मदा क्लिनीक,थाळनेर दरवाजा चौक, चोपडा येथे डॉ.निलेश दुसाने हे सेवा बजावत आहेत. रुग्णांनी संपर्कश्री. मिथुन महेंद्र पाटील यांच्याकडे साधावा.. मो.नं.9890247890, 8999405789

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने