*तापी सहकारी सुतगीरणीच्या संचालकपदी श्री.रमाकांत बोरसे यांची निवड*

 




*तापी सहकारी सुतगीरणीच्या संचालकपदी श्री.रमाकांत बोरसे यांची  निवड* 


चोपडा दि.११(प्रतिनिधी

“तापी सहकारी सुतगीरणीच्या संचालक” पदी श्री.रमाकांत बोरसे यांची  निवड एकमताने निवड करण्यात आली आहे.सुतगिरणीचे चेअरमन बापूसाहेब कैलास गोरख पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन ही निवड अविरोध करण्यात आली आहे.

उपरोक्त निवडीबद्दल रमाकांत बोरसे यांचे अभिनंदन मा.आ. बापुसो. कैलास पाटील (सुतगीरणीचे चेअरमन) ,पी.बी. रावसाहेब, ( व्हा. चेअरमन),श्री.प्रकाश दादा रजाळे, तुकाराम बापू पाटील, नाना चौधरी, माधवराव आबा पाटील, शेतकी संघ मा.व्हा. प्रेसीडंट. प्रल्हाद आप्पा पाटील, रावसाहेब पाटील (वेले), धनंजय आबा, हिंमतराव पाटील (वर्डी), भैय्या पाटील (विरवाडे), सोनवणे भाऊसाहेब (वेळोदे) वि.का.सो. सचिव) या संचालकांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने