*शिवसेना मनमाड शहराच्या वतीने माजी मंत्री शिवसेनानेते आमदार मा श्री संजयजी राठोड यांचा सत्कार करण्यात आले*
नांदगाव दि.२०(प्रतिनिधी दिलीप पाटील):
नांदगाव येथे बंजारा समाजाच्या मेळाव्यासाठी मनमाड शहरात आगमन झालेल्या शिवसेना नेते माजी मंत्री मा श्री संजयजी राठोड साहेब यांचा शिवसेना मनमाड शहर शाखेच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपशहरप्रमुख जाफर मिर्झा आदींनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
प्रमुख उपस्थितीत माजी आमदार राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ खान, जिल्हा समनव्यक सुनील पाटील, उपतालुका प्रमुख दिनेश केकाण, युवासेना उपजिल्हाअधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, नगरसेवक कैलास गवळी,विनय आहेर, शहरसंघटक महेंद्र गरुड, ता चिटणीस सचिन दरगुडे इत्यादी उपस्थित होते.