*भडणे येथे गणरायाचे साध्या पद्धतीने आगमन..*सार्वजनिक समाज मंदिरात गणेशाची कोरोणाचे नियम पाळून स्थापना* .

 



*भडणे येथे गणरायाचे साध्या पद्धतीने आगमन..*सार्वजनिक समाज मंदिरात गणेशाची कोरोणाचे नियम पाळून स्थापना*                      .

शिंदखेडा तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत ) :गणेशोत्सव निमित्त गणरायाचे साध्या पद्धतीने आगमन शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे  गणरायाचे उत्साहात स्वागत करून श्री च्या मूर्तीची स्थापना करण्यात आली,मागील दोन वर्षापासून कोरोणाच्या पादुर्भाव गर्दी मुळे, गणेश उत्सव यावर्षी शासनाच्या नियमानुसार व कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू नये यासाठी साध्या व घरगुती वातावरणात कुठलाही डी,जे वाजंत्री न लावता साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश दिसले, यांच्या शिवनेरी मित्र मंडळाने व तरुणांनी दोन फुटाची मूर्ती सार्वजनिक समाज मंदिरात बसून साध्या पद्धतीने विधीवत पूजा करून कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम न,राबवता यावर्षी साध्या पद्धतीने करण्याचे मंडळाने ठरवले असून, शासकीय नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य केले आहे भगवा चौकाच्या आवारात समाज मंदिराच्या आवारात  गणरायाचे स्वागत केले,गणपती स्थापनेनंतर लोकनियुक्त सरपंच गिरीश देसले व सहपत्नीक गणरायाची आरती करून या उत्सवात  व गावकरी व तरुण मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी उत्सुकतेने सहभाग घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने