*खेडी भोकरीला लसीकरणाच्या ठिकाणी नंबर लावण्यावरून गोंधळ.. महिला सरपंचांना शिविगाळ .. एकावर पोलिसांत गुन्हा दाखल*

 *खेडी भोकरीला लसीकरणाच्या ठिकाणी नंबर लावण्यावरून गोंधळ.. महिला सरपंचांना शिविगाळ .. एकावर पोलिसांत गुन्हा दाखल*




खेडी भोकरी.ता चोपडादि.१२( प्रतिनिधी  महेश पाटिल ) :चोपडा तालुक्यातील खेडी भोकरी येथे कोविड लसीकरणाच्या वेळी नंबर वेळेवर न लागल्याने एकाने मद्य प्राशन करून महिला सरपंचांना शिविगाळ केल्या प्रकरणी अडावद पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.

खेडी भोकरी  येथे महिला  सरपंचला  कोविड 19 लसीकरणावरून नंबर लावण्यावरुन  घरी जाऊन शिविगाळ व जिवेठार मारण्याची धमकी गोरख मधुकर कोळी(.वय.30.धंदा  दारू विक्री) यांनी दिली यामुळे सरपंच यांच्या तक्रारीवरून आरोपी वर आडवद पो.स्टे ला  रा.का.रजि.न.533/2021भागवि क्र.504 .506 .510.प्रमाणेगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने