*राष्ट्रीय भ्रष्टाचार तक्रार निवारण समिती धुळे उपाध्यक्ष पदी अक्कडसेचे राहुल सैंदाणे यांची नियुक्ती**.
शिंदखेडा दि.१२(प्रतिनिधी रवि शिरसाठ): तालुक्यातील अकडसे येथील रहिवासी राहुल दादाभाई सैंदाणे यांची राष्ट्रीय भ्रष्टाचार तक्रार निवारण समितीच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यातआली
आहे.समितीचे अध्यक्ष वसंत अण्णा कोळी यांनी एका पत्रकान्वये ही नियुक्ती केली आहे
उपरोक्त निवडीबद्दल राहुल सैंदाणे यांचे अभिनंदन
वाघडी खुर्द ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील, विनोद संदानशिव, ज्ञानेश्वर कोळी,गोटूदादा महाले,शामराव आंबा,राजू अहिरे,पुन्हा मंगळे,सोमा आप्पा पाटील, समाधान धनगर, कैलास ठाकुर, किशोर सैंदाणे आदींनी केले आहे.