आ.श्री रोहित दादा पवार यांच्या स्वराज्य ध्वज यात्रेचे धुळ्यात ..फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार स्वागत

 





आ.श्री रोहित दादा पवार यांच्या स्वराज्य ध्वज यात्रेचे धुळ्यात ..फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार स्वागत

धुळे दि.१२(प्रतिनिधी):

आज दि. ११/९/२०२१ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता मा.आ.श्री रोहित दादा पवार यांची भारतातील सर्वात उंच (७४ मीटर) अशी भगवा स्वराज्य ध्वज यात्रेचे धुळे येथे नेहरू चौकात भव्य दिव्य फटाक्यांच्या आतिषबाजीने व पारंपारिक वाद्याने स्वागत करण्यात आले*. 

*तसेच स्वराज ध्वज पूजनासाठी खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरामध्ये विधीवत पूजन करण्यात आले*. *व एक हजार एक लाडू चे वाटप करण्यात आले* *व या स्वराज्य ध्वज यात्रेचे स्वागत करण्यासाठी रा.काँ.चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री किरण नाना शिंदे ,धुळे महानगर अध्यक्ष श्री रंजीत भाऊ भोसले मा.जी.अध्यक्ष कैलास भाऊ चौधरी,युवकचे प्रदेश उपा.श्री सत्यजित भाऊ शिसोदे,धुळे युवक अध्यक्ष श्री कुणाल भाऊ पवार, कामगार आघाडी

 अध्यक्ष श्री संजय भाऊ बगदे,प्रदेशचे श्री सुमित भाऊ पवार,धुळे वी.स.क्षे.अध्यक्ष श्री विजय भाऊ वाघ, सचिव श्री वामन तात्या मोहिते, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सलीम भाई शेख,अल्पसंख्यांक ग्रामीण अध्यक्ष जमीर भाई शेख, ग्रा मिनचे उपा श्री राजेंद्र चीतोडकर,सा.न्या.वी.अध्यक्ष श्री महेन्द्र भाऊ शिरसाठ,प्रदेशचे रईस भाई काझी,श्री योगेश भाऊ गोसावी*,

*तसेच जी.अ.ज्योतीताई पावरा, शहराध्यक्षा सरोजताई कदम सामाजिक न्याय वि.अध्यक्षा शोभाताई आखाडे मोरे, युवती अध्यक्षा हिमानी ताई वाघ, सौ छाया ताई सोमवंशी, सौ उषाताई पाटील, सौ गायत्रीताई पाटील,सौ करूना पाटील,यांच्यासह सर्व विविध सेलचे* *पुरुष व महिला,युवक ,युवती पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते*.

श्री अविनाश राजाराम लोकरे 

प्रसिद्धीप्रमुख तथा सोशलमिडिया प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धुळे शहर कार्यकारणी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने