सहकार गटाचे अध्यक्ष श्री.उदय मधुकर पाटील यांची सदिच्छा भेट






सहकार गटाचे अध्यक्ष श्री.उदय मधुकर पाटील यांची सदिच्छा भेट 

चोपडादि.१८( प्रतिनिधी)

             *ग.स.सोसायटी,जळगांव च्या  आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात माध्यमिक पतपेढी,जळगांव च्या संचालकांनी तसेच माध्यमिक विभागाच्या संघटना पदाधिकारींनी व विविध तालुक्यातील शिक्षक-शिक्षकेतर सभासद बंधुंनी सहकार गटाचे अध्यक्ष बापुसो.श्री.उदय मधुकर पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.*

         *यावेळी सहकार गटाचे श्रेष्ठी अण्णासो श्री.एस.एस.पाटील,बापुसो. श्री.व्ही.झेड.पाटील,गटनेते काकासो. श्री.अजबसिंग पाटील श्री.महेश पाटील (मा.संचालक- ग.स.सोसायटी,जळगांव) आदी मान्यवर उपस्थित होते.*

                *या प्रसंगी उपस्थितांकडून श्री.मनोहर जोहरमल सुर्यवंशी (मानद सचिव -माध्यमिक पतपेढी,जळगांव) यांच्या उमेदवारी संदर्भात मागणी करण्यात आली.*

              *यावेळी आबासो.श्री.सी.के.पाटील (सचिव- इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धरणगांव तथा अध्यक्ष- धरणगांव तालुका माध्यमिक शिक्षक संघ),श्री.हेमंत चौधरी (संचालक- माध्यमिक पतपेढी,जळगांव),श्री.व्ही.टी.पाटील सर (संचालक-माध्यमिक पतपेढी जळगांव),श्री.नंदकुमार पाटील (संचालक- पतपेढी,जळगांव),श्री. राजुकाका देशमुख (मा.संचालक- माध्यमिक पतपेढी,जळगांव) ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.हारुन शेख,श्री.आर.टी.मोरे (सचिव-ज.जि.शिक्षकेतर कर्म.संघटना),मुख्याध्यापक श्री.भगतसिंग पाटील,उपमुख्याध्यापक श्री.बा.बा.सोनवणे आदी पदाधिकारींसोबतच चाळीसगांव तालुक्यातील श्री.विजय पवार,श्री रविंन्द्र वाबळे,श्री.शेखर पाटील,प्रा.अनिल साळुंखे,श्री.सचिन पाटील,श्री.एस.एम.पाटील,श्री.प्रविण पवार,श्री संदीप पवार,श्री.रविंन्द्र मगर,श्री.नितीन पवार,श्री.संजय तावडे,श्री किरण कोळी,श्री.संजय सोनवणे,श्री प्रदिप सुर्यवंशी श्री.रमेश जी.पवार,श्री.दिपक जी.पाटील,मिलिंद जावळे, श्री.सतिष रोकडे,प्रा.सुवालाल सुर्यवंशी.भडगांव येथील उत्तम पाटील,पाचोरा येथिल प्रा.विजय पाटील,प्रा.गणेश पाटील,श्री.सी.पी.पाटील,श्री. एन.एम.देसले,जळगांव येथील ऋषिकेश पाटील प्रा.एस.पी.पाटील,प्रा.प्रशांत पालवे,प्रा.डी.के.चव्हाण,श्री. धनराज पाटील,भुसावळ चे श्री.बाळु गायकवाड,श्री प्रशांत वंजारी,श्री.डिगंबर राणे,एरंडोल येथुन श्री.पी.के.पाटील,श्री.लांबोळे सर,श्री.रविंन्द्र सोनवणे तर धरणगांव येथुन श्री.बी.आर.महाजन सर,श्री.पी.डी.पाटील व पारोळा येथुन श्री. एस.डी.पाटील श्री.एन.वाय.पाटील आदी शिक्षक-शिक्षकेतर सभासद हजर होते.*यावेळी उपस्थित पदाधिकारींनी सहकार गटाचे सन्मानिय अध्यक्ष,श्रेष्ठी,गटनेते यांचा सत्कार केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने