भुसावल शहर कॉग्रेस कमेटी तर्फे सत्कार सोहळा.. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहतील माजी आमदार निळकंठ फालक


 



भुसावल शहर कॉग्रेस कमेटी तर्फे सत्कार सोहळा.. कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी राहतील माजी आमदार निळकंठ फालक   

जळगाव जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मो. मुन्वर खान  यांना परभणी येथे जाहीर झालेल्या महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार मिळाल्या बदल व मलकापुर चे माजी नगर अध्यक्ष रशीद खा जमादार साहब यांना  अंतरराज्यीय पुरुष कार मिडाल्या बद्दल भुसावळ शहर कॉग्रेस कमिटी तर्फे दिनांक 11/9/2021शनिवार रोजी दुपारी 3वाजता रेस्ट हाऊस येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित केला असुन भुसावळ शहरातील सर्व कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी, महिला कॉग्रेस, युवक कॉग्रेस, अल्पसंख्याक विभाग, मागासवर्गीय विभाग, सेवा दल इत्यादी कार्यकतै व पदाधिकारी यांनी सत्कार कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती शहर अध्यक्ष रविंद्र निकम, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे यांनी केली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने