भारतीय जनता पक्षाचा बुथ रचना आघाडी पदी.. धर्मदास पाटील यांची निवड





भारतीय जनता पक्षाचा बुथ रचना आघाडी पदी.. धर्मदास पाटील यांची निवड

 चोपड़ा दि.०१ ( प्रतिनिधी) तालुका भारतीय जनता पक्षाचा बुथ रचना आघाडी पदी धर्मदास पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्याच्या नियुक्ती पत्र देऊन  सत्कार करताना भा ज पा जिल्हा अध्यक्ष मा आमदार राजू मामा भोळे रावेर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे नंदुभाऊ महाजन जिल्हा उपाध्यक्ष राकेश सचिन पान पाटील महेश पाटील  पाटील जेष्ठ नेते माजी सभापती आत्माराम् भाऊ शांताराम आबा तालुका अध्यक्ष पंकज पाटील शहर अध्यक्ष गजेंद्र भाऊ जैस्वाल युवा मोर्चा प्रमुख प्रकाश पाटील  पं स सभापती प्रतिभा ताई पाटील जि प सभापती उज्वला ताई ज्योती ताई सूतगिरणी संचालीका रंजना ताई नेवे  सरचिटणीस हनुमंत महाजन उपसभापती भुषण भाऊ  सरचिटणीस चंद्रकांत धनगर  रंजना ताई नेवे मगन बाविस्कर सर धनंजय आबा विधानसभा श्रेत्र प्रमुख प्रतिप।पाटील भरत सोनगिरे संभाजी पाटील  बुथ संयोजक विजय बाविस्कर    नितिन राजपूत चंद्रशेखर दादा योगेश पाटील मिलिंद वाणी नरेंद्र भाऊ बापुराव पाटील चंद्रशेखर दादा हिम्मत आबा व सर्व सन्माननीय व्यासपीठ बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख विविध आघाड्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष तोलामोलाचे सगळे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी तर्फे धर्मदास पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने