*यावल येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे* *उदघाट्न*
यावल दि 17 (प्रतिनिधी) :
आज रोजी यावल येथे भुसावळ रोड वरील सम्राट मॉल समोर भारतीय जनता पार्टी, चे यावल शहर जनसंपर्क कार्यालयाचे उदघाट्न करण्यात आले या, या प्रसंगी रावेर लोकसभा खा. श्रीमती रक्षाताई खडसे, माजी जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन,यांचे हस्ते. फीत कापून कार्यालयाचे उदघाट्न केले, यावेळी शहर अध्यक्ष श्री डॉ योगेश गडे , तालुका अध्यक्ष श्री उमेश फेगडे, नगरसेवक श्री डॉ कुंदन फेगडे,श्री हिरालाल चौधरी, व्यंकटेश बारी, रितेश बारी, परेश नाईक व कार्यकर्ते व मान्यवर उपस्तित होते,..