शिक्षण मंत्री बच्च्यु यांची व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनील भाऊ चौधरी यांची अमरावती येथे भेट*


 



*शिक्षण मंत्री बच्च्यु  यांची व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनील भाऊ चौधरी यांची अमरावती येथे भेट*

यावल ,दि .२७(प्रतिनिधी): 27/9/2021आगामी नगरपरिषद च्या निवडणुकी लाक्षत घेता. रावेर /यावल लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी आज सोमवार रोजी प्रहार जनसंक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अद्यक्ष श्री अनिलभाऊ चौधरी, रावेर यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख अलीम शेख, व काही वरिष्ठ पदाधीकारी यांनी अमरावती येथे जाऊन राज्यशिक्षण मंत्री ना. श्री बच्च्यु कडू यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. व नागरिकांच्या समस्या  सोडवण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल  असे आ श्री बच्च्यु कडू यांनी सांगितले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने