महाविकास आघाडी कार्यकर्त्यांची उद्या मुडावदला कपिलेश्वर महादेव मंदिर जवळ जाहीर सभा

 



महाविकास आघाडी कार्यकर्त्यांची उद्या मुडावदला कपिलेश्वर महादेव मंदिर जवळ जाहीर सभा


शिंदखेडा दि.२८(प्रतिनिधी)*उद्या दि.२९ सप्टेंबर रोजी कपिलेश्वर महादेव मंदिर, मुडावद येथे सकाळी ०८ वाजता राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद बेटावद गटाचे अधिकृत उमेदवार दादासो श्री.ललीत मधुकर वारूडे यांच्या उमेदवारीच्या प्रचारार्थ नारळ फोडण्याचे योजीले आहे. धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष श्री. संदीप दादा बेडसे, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.शाम दादा सनेर, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब सो.हेमंतजी साळुंखे, काँग्रेस तालुकाध्यक्ष श्री रावसाहेब पवार, जिल्हा परिषद माजी सदस्य श्री. मंगेश पवार तसेच श्री‌.मधुकर रावण पवार यांच्यासह बेटावद गटातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित होत आहे.

 तरी  सर्वांनी आपले बहुमोल आशिर्वाद  देण्यासाठी एकत्रित यावे असे आवाहन रावसाहेब पवार (तालुकाध्यक्ष काँग्रेस),डॉ कैलास ठाकरे (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी)*गिरीशजी देसले (तालुकाध्यक्ष शिवसेना) यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने