काँंग्रेस कमिटीचे राज्य सरचिटणीसअशोकभैय्या पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते विविध गणेश मंडळवर महाआरती कार्यक्रम सोत्साहात
पानचिंचोली ता. निलंगा दि.१८(प्रतिनिधी)*आज मा. अशोकभैय्या पाटील निलंगेकर ( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटी ) यांनी पानचिंचोली ता. निलंगा येथील श्री गणेश मंडळ श्रीनगर, शिवशक्ती गणेश मंडळ महादेव चौक, लोकप्रिय गणेश मंडळ येथे श्री. गणेशाची महापुजा,आरती मा. अशोकभैय्या साहेबांच्या हस्ते करण्यात आली... यानंतर गावातील लोकनेते स्व.डाँं.निलंगेकर साहेबांवर व भैय्यासाहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्ता दिपक कांबळे यांनी यांच्या स्वगृही , होळीकर परिवाराच्या वतीने स्वगृही व स्वामी परिवाराच्या वतीने श्रीकृष्ण वस्त्र भांडार, सय्यद परिवाराच्या वतीने वस्त्र भांडार, जाधव परिवाराच्या वतीने,शेषेराव दिवे परिवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काका जाधव, बालाजी काळे व सर्व कट्टर काँग्रेस प्रेमी या सर्वांकडुन जल्लोषात सत्कार करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा. प्रा. सुरेंद्र धुमाळ सर, विक्रम पाटील,भगवान मधुकर आबा पाटील, अविनाश पाटील,पिरसाहेब सय्यद, सत्यप्रकाश होळीकर, बालाजी पाटील,चंद्रकांत स्वामी,पंचाक्षरी स्वामी, अंतेश्वर पाटील,दिपक कांबळे,गणी सय्यद,हनमंत दिवे,रमेश जाधव,गणेश दळवे,सागर सागावे,अतुल दळवे,शिरीष पाटील,लिंबराज जाधव,माधव कांबळे,महादेव कांबळे,शंकर आकोले,बाळकिशन जाधव,गोपाळ जाधव,कृष्णा आकोले,अमोल दिवे,राहुल दिवे,अमोल जाधव,अतुल भांगे,नितीन धुमाळ,पप्पु माळी,रावसाहेब दळवे,विनायक काटवटे, रमेश मोगरगे, गणी शेख,प्रशांत येळकर,सिध्देश्वर काळे,धनराज कोळेकर यांच्यासह अन्य काँंग्रेस प्रेमी निष्ठावंत भैय्यांचे चाहते उपस्थित होते...*