पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने..चोपडा भाजपातर्फे सिव्हिल हॉस्पिटल व चोपडा बस स्थानकावर राबविली स्वच्छता मोहीम





पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने..चोपडा भाजपातर्फे सिव्हिल हॉस्पिटल व चोपडा बस स्थानकावर  राबविली स्वच्छता मोहीम

चोपडा दि.१८(प्रतिनिधी) भारताचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी जी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने चोपड़ा येथे सेवा समर्पण अभियानांतर्गत चोपड़ा शहर व ग्रामीण भागात  आज दि 19 /9/2021 वार रविवार रोजी भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण कडुन चोपडा सिव्हिल हॉस्पिटल व चोपडा बस स्टंड येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले 

     यावेळी तालुका अध्यक्ष पंकज पाटील शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल सरचिटणीस हनुमंत महाजन  जि प सदस्य गजेंद्र सोनवणे  जिल्हा उपाध्यक्ष व्यापारी आघाडी रविद्र मराठे  भाजपा बुथ सहयोजग विजय बाविस्कर आदिवासी आघाडी प्रदेश सदस्य  पिंटू बारेला   अॅप प्रमुख धरमदास पाटील   जिल्हा चिटणीस सौ रंजना नेवे महिला शहर उपाध्यक्ष सौ माधुरी अहिरराव कामगार आघाडी अध्यक्ष भुवन पाटील उपाध्यक्ष दिपक चौधरी माजी शहर उपाध्यक्ष अजय राजपूत शहर सरचिटणीस सुनिल सोनगिरे शहर युवा मोर्चा अध्यक्ष तुषार पाठक किसान मोर्चा अध्यक्ष भुषण महाजन अनिल सोनगिरे अमित तडवी  प्रकाश पाटील   विजय पाटील भरत पाटील विचखेडा अशोक शहा योगेश बडगुजर शेखर ठाकरे गलवाडे सरपंच बबलू पाटील अशोक पावरा या सह भारतीय जनता पार्टी चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने