*साक्री तालुक्यातील दुसाणे गावातील वार्ड क्र.3 मध्ये भुमिगत गटारी कामांचे भूमिपूजन गटनेते दगाजी नारायण वाघ यांच्या उपस्थितीत सरपंच सुशिलाबाई ठाकरे यांच्या हस्ते संपन्न*

 







*साक्री तालुक्यातील दुसाणे गावातील वार्ड क्र.3 मध्ये भुमिगत गटारी कामांचे भूमिपूजन गटनेते दगाजी नारायण वाघ यांच्या उपस्थितीत सरपंच सुशिलाबाई ठाकरे यांच्या हस्ते संपन्न*         शिंदखेडा दि.१० तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत )                . .     आज रोजी तालुक्यातील  दुसाने . ग्रामपंचायत दुसाने तर्फे वार्ड क्रमांक 3 मध्ये भूमीगत गटारी कामाचे शुभारंभ  ग्रामपंचायत चे मार्गदर्शक जिभाऊ दगाजी नारायण वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत व सरपंच सौ सुशिलाबाई सुरसिंग ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले , व  सदस्य श्री चंद्रकांत महाले,अॅड. विवेकानंद पिंपळे श्री गोटन महाले सौ.मिराबाई भदाणे, सौ.अरूणाबाई वाघ सौ.सुरेखा खेडकर , सौ कल्पनाबाई मोरे सौ .प्रमिलाबाई भदाणे,ज्येष्ठ शेतकरी आप्पासो भीमराव महाले, अण्णासो गोकुळ भदाणे ,नानासो शंकर भदाणे, बापुसो.शामराव मदन भदाणे, आप्पासो श्यामजी श्रावण महाले मा. ग्रा. पं.सदस्य नानासाहेब खेडकर, बाबाजी मोरे, व सामाजिक कार्यकर्ते संतोष आबा भदाणे, राजू मोरे, अशोक भदाणे ,सुरेश भदाणे , डॉ. प्रशांत महाले,भगवान भदाणे, अनिल ठाकरे , ललित वाघ, ईश्वर भदाणे, श्री .नारायण भदाणे विष्णू भदाणे,व दरम्यान गावातील प्रतिष्ठित नागरिक  उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने