*ईगतपुरी तालुक्यासाठी आमदार हिरामणजी खोसकर यांचेकडुन सुमारे 28 लक्ष किंमतीच्या 2 सुसज्ज अॕम्बुलन्स

 






*ईगतपुरी तालुक्यासाठी आमदार हिरामणजी खोसकर यांचेकडुन सुमारे 28 लक्ष किंमतीच्या 2 सुसज्ज अॕम्बुलन्स* 

     त्रंबकेश्वर  ता.नाशिक दि.१८(प्रतिनिधी ):

       ईगतपुरी त्रंबकेश्वर तालुक्याचे लोकप्रिय , कर्तव्यदक्ष व कार्यसम्राट  आमदार व रूग्नमित्र अशी ओळख असलेले संवेदनशील आमदार हिरामणजी खोसकर साहेब यांनी कोविड काळात समयसुचकता व तत्परता दाखवुन स्वताःचे जिवाची पर्वा न करता स्वताःचे कुटुंबाचा विचार न करता शेकडो प्राण वाचविण्याचे काम आ.खोसकर साहेब यांनी केले आहे . स्वताः व कुटुंबिय कोरोणाबाधित असतांना गंभीर परीस्थीतहि , 24 तास फोनद्वारे , प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष जनतेशी संवाद साधून जास्तीत जास्त रूग्नांना बेड उपलब्ध करून देण्याचे काम आ. खोसकर साहेब यांनी केले आहे . 

      नासिक सिव्हिल ,SMBT, बिटको , इगतपुरी सिव्हिल , घोटि सिव्हिल, त्रंबकेश्वर सिव्हिल ईत्यादि तसेच कोरपगाव कोविड सेंटर , ऐकलव्य कोविड सेंटर , ब्रम्हा व्हॅली कोविड सेंटर अशा अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून हजारो कोविड रूग्णांना जिवनसंजिवनी देण्याचे काम आ.खोसकर साहेबांकडुन घडले .

     कोविडने जगभरात थैमान घातलेले असतांना TV न्यूज पेपर मधुन झळकनार्या बातम्या सोशल मिडीयाद्वारे प्रसारित होणारे व्हिडिओ या मधुन आपन सर्वांनी मृत्यूचे थैमान व कोलमडलेले नियोजन व प्रशासनाची हतबलता बघायला मिळाली .

परीस्थिती हाताबाहेर गेलेली असतांना  आपले कर्तव्याकडे पाठ फिरवून  मोठ-मोठे लोकप्रतिनिधी फोन बंद करून उपचाराचे औचित्य साधून वातानुकूलित हाॅस्पिटल मध्ये कैद झाल्याचे दिसून आले . मात्र आपल्या कर्तव्याशी प्रामाणीक राहुन छत्रपती शिवरायांचे शूर मावळ्याप्रमाणे आपला गड संभाळनारे लढवय्ये आमदार हिरामणजी खोसकर साहेब परीस्थितीशी दोन हात करीत राहिले .

    या मुळेच कोविड काळामध्ये ईतकी गंभीर परीस्थीतहि ईतर मतदारसंघांचे तुलनेत ईगतपुरी/त्रंबकेश्वर मतदारसंघांमध्ये जिवितहानी कमी प्रमाणात झाली . 

       आता परीस्थिती अनुकूल असतांनाही भविष्यातला धोका ओळखून आ.हिरामणजी खोसकर साहेब यांनी आपले स्थानिक विकास निधीतून सुमारे 28 लक्ष किंमतीच्या सुसज्ज अॅम्बुलन्स ईगतपुरी तालुक्यातील कोरपगाव व वाडीवर्हे उपकेंद्रास दिल्या असुन .

     येत्या काहि दिवसात 100%लसिकरणावर भर देण्यासाठी आमदार  खोसकर साहेब प्रयत्नशील आहेत . 

       दिलेला शब्द पुर्ण करणारे आपले वचनाशी , कर्तव्याशी कटिबद्ध जनतेशी नाळ जुळलेले कर्तव्यदक्ष व संवेदनशील आमदार .

.....फक्त खोसकर साहेब 👏

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने