*आष्टोना येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन*
*राळेगाव दि.०५
(यवतमाळ जिल्हा अध्यक्ष शेख राजिक ):-*
जिल्हा परिषद निधी अंतर्गत तालुक्यातील *आष्टोना* येथे तुकडोजी महाराज स्मारक ते स्मशानभुमी पर्यंत नवीन रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून रस्ता निर्माण कार्याला सुरुवात करण्यात आली यावेळी *मनसे तालुकाध्यक्ष आष्टोना गावचे उपसरपंच शंकर वरघट*, ग्रामसेवक सोनुले साहेब, सुरेश गोवारदीपे नेमाजी तांदुळकर, सुजीत रासेकर, अनील मेश्राम, उमेश पावडे, संगणक परिचालक सागर पाटील काकडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते