*गटविकास अधिकारी साहेबांनो..!दीड वर्ष झाले पूर्ण कामाला..तरीही खलाणे गावातील विहीर लाभार्थीचा चेक अटकलायं कुठं..? लवकर द्या अन् मोकळे व्हा.. मनसे कार्यकर्त्यांनी केले आवाहन

 




*गटविकास अधिकारी साहेबांनो..!दीड वर्ष झाले पूर्ण कामाला..तरीही खलाणे गावातील  विहीर लाभार्थीचा चेक अटकलायं कुठं..? लवकर द्या अन् मोकळे व्हा.. मनसे कार्यकर्त्यांनी केले आवाहन


 शिंदखेडा दि.०४ तालुका प्रतिनिधी ( यादवराव सावंत )     शिंदखेडा- तालुक्यातील खलाणे गांवातील नागरिक राजेंद्र निबां माळी यांची सन 2018 -19 योजने अंतर्गत  विहीर( MREGS)महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या योजने अंतर्गत राजेंद्र निबां माळी यांचे विहीरी खोदकाम  व विहीर बांधकाम दीड ते दोन वर्षां पासुन पुर्ण झाले असुन तरी सुध्दा राजेंद्र निबां माळी या लाभार्थीला शेवटचा (लाभ)चेक मिळत नसल्याने त्या लाभार्थीने शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यानंतर लाभार्थीला मनसे कार्यकर्ते पदाधिकारी थेट शिंदखेडा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या कडे घेऊन गेले पंचायत समितीच्या दालनात प्रवेश केल्यावर  लाभार्थीचे व मनसे कार्यकर्ते पदाधिकारी यांना गटविकास अधिकारी यांनी येत्या आठ ते दाह दिवसात लाभार्थीला १००टक्के लाभ मिळेल असे अश्वासन दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने