चाळीसगाव तालुक्यातील प्रचंड ढग फुटीने शहर व खेड्यांचा संपर्क तुटल्याने.. दवाखान्यातल्या गरजूंच्या मदतीसाठी मोफत अन्नदानाकरीता .. धावतोय वर्धमान भाऊ मित्र परिवार .. जेवणाच्या डब्यांसाठी करा निःसंकोचपणे संपर्क..

चाळीसगाव दि.३१(प्रतिनिधी):आज दि.31/8/21 रोजी संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागाचा व शहराचा संपर्क तुटला आहे अनेक गावांमधून येण्याजाण्यास मार्ग नाही पुलांवरून पाणी वाहत आहे त्यामुळे आज आणि संपर्क सुरू होईपर्यंत चाळीसगाव शहरातील रुग्णालयांमध्ये ॲडमिट असलेल्या पेशंटच्या जेवणाची गैरसोय होणार आहे तेव्हा अशा पेशंटची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना अन्नपूर्णा सेवा वर्धमान भाऊ मित्र परिवार मार्फत मोफत सेवा पुरविण्यात येणार आहे ज्या कोणास तशी आवश्यकता भासत असेल त्यांनी खालील नंबर वर निसंकोचपणे फोन करावा पेशंट व त्यांच्या नातेवाईकांन पर्यंत जेवण पोहोचविले जाईल*     सम्पर्क:-9021051972,9028093333,7745024271,

8999797929,7588614724,7304992222,

9850121415,9921323281,9308101010

                 🙏🏻❣️

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने