करंजाळी एम.जे.एम.कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यशोदीप पुरस्काराने गौरव







करंजाळी एम.जे.एम.कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यशोदीप पुरस्काराने गौरव 

पेठ दि.३१(प्रतिनिधी): तालुक्यातील  इयत्ता १२ मधील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कला वाणिज्य व विज्ञान या शाखेतील विद्यार्थ्यांना गुणवंत यशोदिप पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.पेठ प्रतिनिधी चेतन ठाकरे यांच्या नियोजनाने या कार्यक्रमाला रूपरेषा मिळाली.एम.जे.एम.कॉलेज करंजाळी या महाविद्यालयाचा सण २०२०-२०२१ च्या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ विचा १००% निकाल लागला आहे.न्युज जी 9 महाराष्ट्र या वृत्तवाहिनी तर्फे महंत जमनादास महाराज महाविद्यालय करंजाळी येथे गुणवंत यशोदिप गौरव सोहळा पार पडला.या मध्ये कला वाणिज्य व विज्ञान या शाखेतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवंत यशोदिप पुरस्कार देउन न्युज G9 महाराष्ट्र वृत्तवाहिनीने शैक्षणिक क्षेत्राला मानाचं स्थान दिलं.

पेठ प्रतिनिधी चेतन ठाकरे यांच्या पुढाकाराने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या वेळी प्रमुख माण्यवर व उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढिल शैक्षणिक मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पंचायत समिति उपसभापती पेठ मा.जी.महेश टोपले यांनी दिली.

शाम गावंढे,प्रा.शिंदे सर,

ज्यु.प्रा.आव्हाड सर,तिडके सर, गायकवाड सर,गवळी सर,

कामाले सर,सर्व शिक्षक व कर्मचारी आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने