बोदवडला भाजपातर्फे पाणी प्रश्नावर उपोषण..माजी जि.प.अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर,भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन यांची भेट


 

बोदवडला भाजपातर्फे पाणी प्रश्नावर उपोषण..माजी जि.प.अध्यक्ष  अशोकभाऊ कांडेलकर,भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष  नंदुभाऊ महाजन यांची भेट 

 बोदवड.०५(प्रतिनिधी)*भा.ज.पा बोदवड तर्फे तहसील कार्यालया समोर पाणी प्रश्नावरुण विविध मागण्यासाठी सुरु असलेल्या उपोषणा स्थळी माजी जि.प.अध्यक्ष श्री अशोकभाऊ कांडेलकर,भा.ज.पा जिल्हा उपाध्यक्ष श्री नंदुभाऊ महाजन यांनी भेट देऊन चर्चा केली.या प्रसंगी सोबत श्री अनंतराव कुलकर्णी मु.नगर भा.ज.पा ता अध्यक्ष श्री प्रफुल्ल जवरे,बोदवड भाजपा ता.अध्यक्ष श्री प्रभाकर पाटील,शहराध्यश श्री नरेश आहूजा,ता.सरचिटणीस श्री अमोल देशमुख,ता.उपाध्यक्ष श्री भागवत चौधरी,श्री राजेंद्र ठापसे,श्री राहुल माळी इ.तसेच तालुकाभरातील भा.ज.पा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते...*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने