लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्यावतीने विनम्र अभिवादन

 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने ..जिल्हा
 प्रशासनाच्यावतीने  विनम्र अभिवादन

 

            जळगाव, दि.1(प्रतिनिधी) :लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आज प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.         

            याप्रसंगी तहसिलदार सुरेश थोरात, नायब तहसिलदार अमित भोईट आदिंसह जिल्हाधिका

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने