अशोकभाऊ बागुल यांची भाजपाअनुसूचित जाती आघाडी तालुकाध्यक्षपदी निवड..खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र..*

 



*अशोकभाऊ बागुल यांची भाजपाअनुसूचित जाती आघाडी तालुकाध्यक्षपदी निवड..खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र..* 

चोपडा दि.०१(प्रतिनिधी)

श्री.अशोकभाऊ बागुल यांची भारतीय जनता पार्टी,अनुसूचित जाती आघाडी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल  त्यांना नव्या राजकिय वाटलीसाठी हादिॅक शुभेच्छा..नियुक्ती पत्र  खासदार रक्षाताई खडसे यांनी नुकतेच दिले आहे  

चोपडा येथे आयोजित बुध मेळाव्यात प्रसंगी हे नियुक्ती पत्र जिल्हाअध्यक्ष आ.राजुमामा भोळे, यांनी दिले ते खा.रक्षाताई खडसे यांच्या शुभहस्ते देण्यात आले . यावेळी जेष्ठनेते शांतारामआबा पाटील,प्रदिप पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,चोपडा.पं.स.सभापती सौ.प्रतिभाताई पाटील,युवा मो.अध्यक्ष प्रकाश पाटील,भरत सोनगिरे सर, लासूर विकास सह.सोसा.चेअरमण विठ्ठल पाटील,अमोल शिंपी,आदि मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने